%@LANGUAGE="VBSCRIPT" CODEPAGE="65001"%>
"संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण चैतन्य यांची प्राप्ती करुन घेण्यासाठी 'कुंडलिनी' जागृत करुन घेणे हा एकच उपाय आहे" असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे. त्या कुंडलिनी विषयीची समग्र माहिती गोळा करुन तिला साधकांच्या अनुभवांची जोड देऊन हे पानांनी छोटे (एकशे पंचवीस पानांचे) पण ज्ञानाने मोठे पुस्तक आठवले यांनी लिहिले. अशा योगविषयक तांत्रिक पुस्तकात ग्रेटा गार्बो (Greta Garbo) या हॉलीवूड मधील जुन्या गाजलेल्या नटीचा उल्लेख आला असेल यावर विश्वास बसणे अशक्य आहे पण तसे झाले आहे. कसे ते प्रत्यक्षातच वाचले पाहिजे.