१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

वनातली वाट

आठवले यांना लहान मुलं फार आवडायची. त्यांच्यातील शोधक वाचकाने काही अत्युत्तम पाश्चात्य कथा हेरल्या, ज्या मुलांना आवडतील, रिझवतील आणि शिकवतीलही. त्यांनी त्या उत्तम कथांचे सुरेल अनुवाद केले आणि तशा दहा कथा या पुस्तकाच्या रुपाने आपल्या छोट्या मित्रांना सांगितल्या.